पहेला येथील डिव्हायडर 20 फेब्रुवारीपर्यंत लागणार : के पी सिंग यांचे आश्वासन
सहसंपादक : रामभाऊ भोयर तालुक्यातील पहेला येथील कारधा ते पवनी हायवे रोडला रस्त्याच्या दोन्ही बाजूला डिव्हायडर येत्या 20 फेब्रुवारी पर्यंत लागणार असल्याचे या बांधकामाचे मुख्य इंजिनीयर के पी सिंग यांनी…
