जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथे समग्र शिक्षा अभियानांतर्गत ऑटोमोबाइल विद्यार्थ्यांचे विविध कंपन्यामध्ये निवड
तिरोड़ा - रोजगारक्षमता आणि आर्थिक वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास महत्वाचा आहे म्हणुन जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथे समग्र शिक्षा अभियानांतर्गत वर्ष 2015 - 2016 पासून व्यवसाय…
