जिल्हा परिषद शाळा अंतरगाव येथे शिक्षण परिषद संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर कळंब :- 17 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अंतरगाव येथे शिक्षण परिषद घेण्यात आली.यावेळी सर्वप्रथम शिक्षणाचे आराध्य दैवत माता सावित्री यांचे प्रतिमेचे उपस्थित…
