शेतीत राम नाही अन बेरोजगारांच्या हाताला काम नाही[ गाव पातळीवर चिंतेचे मळभ,बाजारपेठेत ही शुकशुकाट ]
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर * आज कल में राशन की कतारो में नजर आता हुं, अपने खेतो से बिछडने की सजा पाता हुं गावाकडच्या शेतकरी कुटुंबातील, गाव सोडून शहरात…
