भाची च्या लग्नात आलेल्या मान्यवरांना वृक्षाचे रोप देवून केला अनोखा लग्नसोहोळा साजरा
प्रतिनिधी:लता फाळके / हदगाव शिवभोजन थाळी चे संचालक तथा शिव - पार्वती भोजनालय चे मालक त्रिभुवन चव्हाण यांनी आपल्या पितृछत्र हरवलेल्या भाचीचा विवाह केला. विवाह प्रसंगी आलेल्या मान्यवरांचा त्यांनी शाल…
