राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी काटोल शहर तर्फे पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात भव्य सायकल मोर्चा

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ काटोल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनआक्रोष सायकल रँली केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल गॅस यात केलेल्या दरवाढीच्या विरोधात आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी काटोल शहर द्वारा सायकल मोर्चा काढण्यात आला…यावेळी…

Continue Readingराष्ट्रवादी कांग्रेस पार्टी काटोल शहर तर्फे पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात भव्य सायकल मोर्चा

अमोल मुसळे यांना आचार्य पदवी

काटोल :-ऋषिकेश जवंजाळ रिधोरा येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील तरुणांची हलाकीची परिस्थिती त्यातच वडिलांचे छत्र हरविल्यानंतर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आचार्य पदवी मिळवून सुयश मिळविले. या यशवंत तरुणाचे नाव अमोल वसंतराव…

Continue Readingअमोल मुसळे यांना आचार्य पदवी

लेख:योगाभ्यास काळाची गरज ✍🏻राजेंद्र टेकाडे, काटोल

आधुनिक जीवन शैलीमुळे मानव विविध आजाराने त्रस्त आहे.शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगभ्यास काळाची गरज बनली आहे.वाढत्या शहरीकरण व औद्योगिकरणामुळे निर्माण झालेले मानसिक ताण तणाव,जल-वायू व ध्वनी प्रदूषणामुळे निर्माण झालेले श्वसनाचे…

Continue Readingलेख:योगाभ्यास काळाची गरज ✍🏻राजेंद्र टेकाडे, काटोल

जामप्रकल्प रिधोरा येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणजामप्रकल्प रिधोरा येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

रिधोरा:- ऋषिकेश जवंजाळ,तालुका प्रतिनिधी /१५ जुन आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण रिधोरा येथे पार पडले त्यामध्येएस. ड़ी. आर .एफ .यांच्या चमुनेपुर परिस्थिती असो किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो,त्यासाठी नेहमी सजग राहून कश्या…

Continue Readingजामप्रकल्प रिधोरा येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणजामप्रकल्प रिधोरा येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

कोविड लसीमुळे चुंबकीय शक्ती निर्माण होणे अशक्य समाजात अंधश्रद्धा पसरू नका:शिक्षण अभ्यासक राजेंद्र टेकाडे यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल लोकहीत महाराष्ट्र नागपूर ग्रुपला जॉईन करा https://chat.whatsapp.com/KDoKv0xUj9OG6Fhz3TPV6W काटोल - कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण होत असल्याची अफवा समाजात पसरत आहे.शरीराला स्टील चमचे, ताट, वाटी…

Continue Readingकोविड लसीमुळे चुंबकीय शक्ती निर्माण होणे अशक्य समाजात अंधश्रद्धा पसरू नका:शिक्षण अभ्यासक राजेंद्र टेकाडे यांचे प्रतिपादन

शेतकऱ्यांना मिळणार3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज ,महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याच्या उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवारांच्या घोषणेवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब.. उपमुख्यमंत्री मा.ना. श्री अजितदादा पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात…

Continue Readingशेतकऱ्यांना मिळणार3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज ,महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

कोवीड 19 समाजप्रबोधन.. संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला परतवुन लावूया:संजय डांगोरे

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल कोरोना ची पहीली आणि दुसरी लाटेला आपण परतविली आता संभाव्य तिसऱ्या लाटेला सुद्धा सक्षमपणे परतविणयासाठी आपण तयार राहीले पाहीजे असे विचार काटोल पंचायत समितीचे सदस्य संजयजी डांगोरे यांनी…

Continue Readingकोवीड 19 समाजप्रबोधन.. संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला परतवुन लावूया:संजय डांगोरे

आ.अनिलबाबु देशमुख ,माजी गृहमंत्री ,म.राज्य यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राना सॅनिटाईजर डिसपेंसर मशिनचे वाटप

ग्रामीण भागात कोरोना रोगामुळे थैमान घातल्याने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये दररोजची रुग्ण संख्या ही वाढत असल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून क्षेत्राचे आमदार अनिलबाबु देशमुख यांनी स्थानिक विकास निधी अंतर्गत १८…

Continue Readingआ.अनिलबाबु देशमुख ,माजी गृहमंत्री ,म.राज्य यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राना सॅनिटाईजर डिसपेंसर मशिनचे वाटप

मा.आमदार श्री अनीलजी देशमुख साहेब यांच्या जन्मदिना निमित्त आज गुलाबबाबा आश्रम कोंढाळीे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल "रक्तदान सर्व श्रेष्ठ दान"काटोल विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय प्रतिनिधी मा.आमदार श्री अनीलजी देशमुख साहेब यांच्या जन्मदिना निमित्त आज गुलाबबाबा आश्रम कोंढाळीे येथे रक्तदान शिबीराचे आयोजनयावेळी रक्तदात्यांनी रक्तदान करून कोरोना…

Continue Readingमा.आमदार श्री अनीलजी देशमुख साहेब यांच्या जन्मदिना निमित्त आज गुलाबबाबा आश्रम कोंढाळीे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

काटोल व नरखेड येथे आॅक्सीजन टॅंक गरजेची- सलिल देशमुख

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल काटोल:-काटोल आणि नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तसेच या भागातील नागरिकांची रूग्णालयातील वाढती रुग्ण संख्या पाहता ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सीजन सिलेंडर विहीत वेळेत…

Continue Readingकाटोल व नरखेड येथे आॅक्सीजन टॅंक गरजेची- सलिल देशमुख