कोरपना शहर पूर्णपणे बंद ,भारत बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोरपना:अंशुल पोतनूरवार भारत सरकारच्या विरोधी विधेयकाच्या विरोधात अनेक शेतकरी संघटना अनेक सामाजिक संघटनेने भारत बंदचे आवाहन करून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याचे संपूर्ण देशभर पडसाद उमटले. कोरपना शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,…
