जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फत्तेपुर ला शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष पदी श्रीमती पुस्तकला नरेंद्र पारधी यांची वर्णी.
गोंदिया-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फत्तेपुर ला दि २७-०३-२०२१ शनिवार ला शाळा यवस्थापन समितिची निवडणूक घेण्यात आली .कोविड-19 च्या निष्कर्ष प्रमाणे शाळा यवस्थापन समितिची निवडणूक झाली. निवडून आलेले पालक त्यामधुन शाळा…
