अ.भा.म.सा.परिषद वरोरा तालुकाध्यक्षपदी कवि जितेश अशोक कायरकर यांची नियुक्ती
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा साहित्यिक,सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या वरोरा (जि.चंद्रपूर) येथील कवि जितेश अशोक कायरकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे,विदर्भ विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांचे निर्देशानुसार…
