छत्रपती शिवरायांची शपथ घेवून सांगतो मराठा आरक्षण मराठा समाजाला मिळवूनच देतो… मा.ना.श्री. अशोकरावजी चव्हाण साहेब
प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी आज राज्यव्यापी ठिय्या आंदोलन साष्टपिंपळगाव येथे मा.ना.श्री. अशोकरावजी चव्हाण साहेब, अध्यक्ष-मराठा आरक्षण समिती हे आज साष्टपिंपळगाव आंदोलक यांचे मागण्याचे निवेदन स्विकारले आणि म्हणाले कि मी छत्रपती शिवाजीराजे…
