जनतेला मदतीचा हात’ या मदत केंद्राला 32 दिवस पुर्ण ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशिम चा अभिनव उपक्रम कोरोना काळात रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण,बेड,ऑक्ससीजन पूरविण्यासाठी सुरू आहे मदत केंद्र
सहसंपादक:प्रशांत बदकी ' आज दिनांक 26 / 05/ 2021रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक सन्मान राजसाहेब ठाकरे यांच्या सुचेने नुसार राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर,सरचिटणीस विठ्ठल भाऊ लोखंडकर , आनंदभाऊ एबंडवार यांच्या…
