देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत विदर्भावाद्याकडून घोषणाबाजी
वणी नगर पालिकेनेच नव्यानेच उद्यानाचे निर्माण केले आहे त्याचा लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुक्रवारी पार पडला या कार्यक्रमात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या…
