हिमायतनगर तालुक्यात पावसा अभावी पिकें कुजमरु लागली येरे पावसा तुला पैसा अशी प्रार्थना शेतकरी करु लागले
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी वर्गा मध्ये पावसा अभावी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकरी अखेर लहान मुलांच्या अंघोळी पाडलेले गीत त्यांच्या ओठावर येऊ लागलेअसे येरे पावसा तुला देतो…
