सवरखेड स्टेट बँकेत मनमानी कारभार राळेगाव
तालुका प्रतिनिधी:--रामभाऊ भोयर(9529256225) सावरखेड येथे स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा आहे. याच शाखेला पस्तीस गावांचा व्यवहार जोडलेला आहे. ग्रामीण भागातील लोकांना व्यवहाराची सुलभता व्हावी या हेतूने ही…
