शाळांनी शुल्कात 50% सवलत द्यावी- पालकांची मागणी.
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपुर : घुग्गुस शहरातील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट व वियानी विद्या मंदिर या दोन इंग्रजी शाळांनी शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. यासंदर्भात पालकमंत्री विजय वड्डेट्टीवार,…
