जवळगाव येथे रामजन्मभूमी निधी समर्पणास भव्य शोभायात्राने सुरवात रामाच्या जयघोषात भव्य शोभायात्रा
परमेश्वर सुर्यवंशी प्रतिनिधी रामजी कि निकली सवारी रामजीकि निला है न्यारी हिमायतनगर तालुक्यातील मौजे जवळगाव येथे हिंदू धर्माचे आराध्य दैवत श्री राम यांच्या तिर्थक्षेत्र अयोध्येत होणा-या मंदीर निर्मितीसाठी आज जवळगाव…
