चिखली बु ते नालंदा नगर 2 किलोमीटर रस्ता त्वरित दुरुस्ती करा:मनसे
सहसंपादक:प्रशांत बदकी वाशिम तालुक्यातील चिखली बु ते नालंदा नगर 2 किलोमीटर रस्ता त्वरित दुरुस्ती करण्यात यावा म्हणून मनसे ने 25-01-2021 ला निवेदन देण्यात आले होते आज ज़ोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी…
