करंजी ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात सामाजिक एकता ग्रामविकास पॅनलचे सहा उमेदवार विजयी
प्रतिनिधी….. परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथिल सामाजिक एकता ग्रामविकास पॅनला जनतेने भरघोस मतांनी विजयी करूनहादगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे विश्वासू गजाननराव सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली…
