श्री गुरूदेव अखिल भारतीय. श्री गुरूदेव सेवा मंडळ तालुका केळापुर (पांढरकवडा) व्दारा आयोजित भव्य जिल्हा कार्यकर्ता मेळावा.
प्रतिनिधी:सुमित चाटाळे श्री गुरूदेव सेवा मंडळ तालुका कार्यकारिणी व्दारा यवतमाळ जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्या आले .कार्यक्रमाचे अध्यक्ष. श्री अरुण दादा सलिडकर होते. प्रमुख पाहुणे जि. सेवाधिकारि. श्री पद्माकर दादा…
