क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा होणार:सावित्रीबाई फुले विचारमंच तर्फे शासनाच्या निर्णयाचे स्वागत
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल तालुका प्रतिनिधी/१८ डिसेंबर काटोल - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दि.३ जानेवारी "महिला शिक्षण दिन" म्हणून साजरा होणार या राज्य शासनाच्या निर्णायाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंच, काटोल कडून…
