नाशिक येथील रुग्णालयात मृत पावलेल्याच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखाची मदत:पालकमंत्री छगन भुजबळ,मृतांचा आकडा 22 वर,
नाशिक शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता रुग्णालयावर ताण वाढत आहे.आज दिनांक 21 /04/2021 ला दुपारी 1.30 च्या दरम्यान जाकीर हुसेन रुग्णालयात अचानक oxygen ची टाकी लिक झाली .त्यामुळे रुग्णांची…
