वार्ड क्रमांक 12 ची शिवसेनेचे उमेदवार नागेश शिंदे यांच्या मातोश्री ना देण्यात यावी :- जनतेची मागणी निष्ठावंतांना न्याय द्या
👉🏻 हिमायतनगर प्रतिनिधी नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक 27 नोव्हेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर शहरात निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागले आहेत पण महाराष्ट्रात महा विकास आघाडीची सत्ता आहे त्या पार्श्वभूमीवर…
