कोरोणा प्रतिबंधक लस ही सुरक्षित असून नागरिकांनी लसीकरण करूण घ्यावे :- डाॅ. डि. डी. गायकवाड
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर कोरोणा संसर्गजन्य महामारीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील जनतेनी घाबरून न जाता जागरूक पणे शासनाच्या नियमाचे काटेकोर पणे पालन करावे आणि ग्रामीण रुग्णालयात कोरोणा प्रतिबंधक लस देण्यात येत आहे.…
