घुग्घुस पोलीस स्टेशन मध्ये जमा असलेल्या दुचाकी वाहनाचा होणार लिलाव.
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,घुग्गुस चंद्रपुर : उपविभागीय दंडाधिकारी चंद्रपुर यांनी दि. 23 डिसेंबर 2020 ला केलेल्या उद्घोषणे नुसार मु. पो. का. कलम 85 द्वारे घुग्घुस पोलीस स्टेशन येथे चार ते पाच वर्षांपासून…
