नुकसानचे पंचनामे करण्यास महसूल विभागाला मुहूर्त सापडेना ?
ढाणकी - प्रति (प्रवीण जोशी) गेल्या दोन आठवडयात झालेल्या सलग पावसामुळे ढाणकी परिसरात पिकांचे मोठया प्रमाणात आतोनात नुकसान झाले असून अनेक भागात नदी नाल्यांच्या पुरांचे पाणी शेतशिवारात व घरात घुसल्याने…
