रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते संपन्न
हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व तसेचलोकशाहीर अण्णा भाऊसाठे यांची 102 वी जयंती साजरी करण्यात आली, व गडकिल्ले संवर्धन निधी मोहीम…
