मौजे बोथ आणि उमरी येथिल अवैद्य धंदे मांडवी पोलिसांनी बंद केले नसल्याने सरपंच आणि महिला जाणार जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या कडे
मल्हार शिवरकर स पो नि मांडवी यांच्या कडून धंदे बंद करण्यास सरपंच आणि महिलांना उडवा उडविची उत्तरे पोलीस स्टेशन मांडवी अंतर्गत येणाऱ्या उमरी बाजार येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या बोथ गावात…
