राळेगाव तालुक्यातील चिखली येथे जात प्रमाणपत्राचे वाटप
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून दिं १९ मे २०२२ रोज गुरुवारला चिखली येथील पारधी बेड्यातील लोकांना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.यवतमाळ आदिवासीबहुल…
