डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य व बुद्ध जयंती तसेच वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य व बुद्ध जयंती तसेच वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने…
