शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला छावा क्रांतीवीर सेनेचा उत्स्फूर्त सहभाग, ठिय्या आंदोलन
राष्ट्रवादी, काँग्रेस ,आम आदमी पार्टी, छावा क्रांतिवीर सेना , छात्रभारती, कम्युनिस्ट पार्टी चा सहभाग प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली…
