हिंगोली जिल्ह्यात वेगवेगळे उद्योग उभे करण्याचा मानस- खा. हेमंत पाटील
लता फाळके/ हदगाव हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी जिल्ह्यात नव नवीन उद्योगधंदे सुरू करून जिल्ह्याची नवीन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. हिंगोली जिल्हा हा उद्योगधंदे नसलेला…
