पांढरकवडा शहरात बंद ला व्यापारी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
केंद्र सरकारने केलेल्या कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंद ची हाक दिली होती त्यालाच प्रतिसाद म्हणून केळापूर तालुक्यातील सर्व शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध…
