वर्धा जिल्ह्यात जाणारी अवैध देशी दारू पकडली. ,साडे नऊ लाखांच्या मुद्देमालासह दोन संशयित व एक आलीशान कार जप्त, वडकी पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कळंब येथून राळेगाव मार्गे वर्धा जिल्ह्यात जाणाऱ्या अवैध देशी दारूच्या २६ पेट्या वडकी पोलीसांनी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत दोन संशयित…
