५जुलै रोजी राज्यभरातील शिक्षक काळ्याफिती लावून काम करणार
निषेध आंदोलन मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मागील २० महिन्यांपासून शासनाकडे ३२ मागण्या केल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने मागण्यांची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे…
