महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हदगाव तालुक्यात अच्छे दिन !,असंख्य तरुणांचा पक्ष प्रवेश
प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव बऱ्याच वर्षापासून हदगाव तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लागलेला ब्रेक आज निघाला पुर्वीचे मनसेचे जिल्हा सचिव आता शिवसेनेचे नेते डॉ. संजय पवार यांनी मनसेच्या अंतर्गत गटबाजी मुळे विधानसभा…
