सन्मान राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त वाशीम जिल्ह्यातील विविध उपक्रम …….
सहसंपादक:प्रशांत बदकी आज दिनांक 23-06-2021एकच धून १४ जून !हिंदुत्वाचा बुलंद आवाज आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवसा निमित्त प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिषभाऊ डांगे यांच्या अध्यक्षतेत रिसोड प्रभारी तालुका अध्यक्ष दीपक वाघ यांच्या…
