रोजगाराच्या ज्वलंत प्रश्न साठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे कर्नाटक एम्टा कॉल माईस कंपनीचे काम बंद
प्रतिनिधी:चैतन्य कोहळे रोजगाराच्या ज्वलंत प्रश्न साठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे कर्नाटक एम्टा कॉल माईस कंपनीचे काम बंद करण्यात आले स्थानिक बेरोजगार व महिलांनी त्यांच्या आत मध्ये घुसून सर्व माईन्स ट्रक्स…
