म.रा.वी.वि. कंपनीला विज बिल भरून सहकार्य करा :-सहाय्यक अभियंता शहरी पी.पी.भडंगे साहेब यांनी केले आहे
कृषी पंप विज बिल धारकांनी विजेचा भरणा करा, 👉🏻थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हत्यांमध्ये भरण्याची सवलत.. हिमायतनगर प्रतिनिधी कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अनेक गोर गरीब नागरिकांना जास्त वीजबिले आलीत. याबाबत अनेक…
