माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा
लता फाळके/ हदगाव दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ शेतकर्यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा दर्शवत हदगाव येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. या बंद ला पाठींबा दर्शविण्यासाठी…
