ओबीसी अधिकार मंच व आम आदमी पार्टी कडून शेतकऱ्यांच्या समर्थानात बंद ला पाठिंबा
प्रतिनिधी:राहुल मडामे,नागपूर नव्या कृषि कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे.गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमधील पाचव्या फेरीतील बैठकीनंतर कोणताही…
